Posted inविशेष
आदर्शाचा संकल्प -प्रसाद चंद्रशेखर
जगोनी गीता मर्म । सांभाळलासे महाराष्ट्रधर्म ।ठेवोनी निरपेक्क्ष कर्म । मनाचिया अंतरी ॥ आदर्श शिवरायाचे । गुण गीतासाराचे ।श्रद्धाश्रेय राष्ट्रधर्माचे । मनाचिया अंतरी ॥ या संकल्पांचे निमित्ते । भाव लावा…

