महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन दर वर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान केलेल्या १०७ हुतात्म्यांना मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते.…
देवदिवाळीनिमित्त विडे ठेवण्याची कोकणातील परंपरा : एक चिंतन!

देवदिवाळीनिमित्त विडे ठेवण्याची कोकणातील परंपरा : एक चिंतन!

  २१ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा अर्थात देवदिवाळी आहे. देवदिवाळीला कोकणातल्या शेतकर्‍यांच्या घरात विडे भरण्याची परंपरा आहे. ही परंपरा काय आहे, याचं मनोवेधक चिंतन करणारा, अमोल पालये यांचा…
बालहक्कांबद्दल जागरूक करणारा दिवस

बालहक्कांबद्दल जागरूक करणारा दिवस

खरे तर बालपण हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर टप्पा असतो. परंतु आजही काही मुलांचे बालपण तितकेसे सोपे नाही. आजही समाजात लहान मुलांच्या समस्या प्रकर्षाने दिसतात. स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह इत्यादी दुष्प्रकार…
धन्य धन्य झाशीची राणी । स्वा. सावरकरांची नात शाहीर विनता जोशी यांनी सादर केलेला पोवाडा

धन्य धन्य झाशीची राणी । स्वा. सावरकरांची नात शाहीर विनता जोशी यांनी सादर केलेला पोवाडा

१८५७चे युद्ध म्हणजे पहिला स्वातंत्र्यलढा होता. त्यामध्ये आपल्या असीम शौर्याने रण गाजवलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज (१९ नोव्हेंबर) जयंती. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील कोलधे हे त्यांच्या माहेरचे, तर त्याच तालुक्यातील कोट हे त्यांच्या सासरचे मूळ गाव. लक्ष्मीबाईंची शौर्यगाथा अनेकांनी गायली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची नात शाहीर विनता जोशी याही आपल्या कार्यक्रमातून झाशीच्या राणीवरचा पोवाडा अप्रतिमपणे आणि जोशपूर्ण पद्धतीने सादर करतात. या पोवाड्याची रचना नाशिक येथील शिक्षिका श्रीमती कुमुदताई अभ्यंकर यांनी केलेली आहे. काल (१८ नोव्हेंबर) दापोली (जि. रत्नागिरी) येथे विनता जोशी यांनी सादर केलेल्या पोवाड्याची ही झलक...
जणू चमकावी वीज नभी, असा तिचा आवेश….!

जणू चमकावी वीज नभी, असा तिचा आवेश….!

आज १९ नोव्हेंबर अर्थात वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिवस. राणी लक्ष्मीबाई म्हणजे तेज, शौर्य, पराक्रम, दृढनिश्चय यांचे मूर्तिमंत उदाहरण. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आणि…
दि. १८ रोजी अमृतचा नाशिक जिल्हा महामेळावा संपन्न

दि. १८ रोजी अमृतचा नाशिक जिल्हा महामेळावा संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग - अमृत) च्या वतीने आयोजित माहितीविषयक नाशिक जिल्हा महामेळावा दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी…
महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव 2025 – व्यवस्थापकीय संचालक अमृत मा. विजय जोशी

महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव 2025 – व्यवस्थापकीय संचालक अमृत मा. विजय जोशी

दुर्गोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे अनावरण महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना- मा विजय जोशी : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ…
रत्नागिरी अमृत कार्यालयाचे थाटात उदघाटन!! 🎉✨ | AMRUT

रत्नागिरी अमृत कार्यालयाचे थाटात उदघाटन!! 🎉✨ | AMRUT

'अमृत' च्या रत्नागिरी जिल्हा तसेच कोकण विभागीय कार्यालयाचे मा. व्यवस्थापकीय संचालक, श्री. विजयजी जोशी यांच्या हस्ते शानदार उदघाटन झाले. 🎊✂️🏢 यावेळी अमृतच्या लक्षित गटातील मान्यवर उपस्थित होते. 🙏🌸 यानंतर भव्य…
स्वप्न -सुदर्शन जोशी

स्वप्न -सुदर्शन जोशी

स्वप्न असावे स्वप्नासारखे नको कल्पना नुसती भव्य दिव्य आव्हान असावे नको पेंगुळी सुस्ती त्या स्वप्नाला पंख असावे गगनी स्वैर फिराया संघर्षाचे बळ असावे घेण्या उंच भराऱ्या संघर्ष असावा सिंहासारखा भातुकलीचा…
जेव्हा ईश्वर गणिताच्या भाषेत बोलतो: एका महान उपासकाची कथा -सुदर्शन जोशी

जेव्हा ईश्वर गणिताच्या भाषेत बोलतो: एका महान उपासकाची कथा -सुदर्शन जोशी

२०१५ साली इंग्लंडमध्ये “द मॅन हू न्यू इन्फिनिटी” हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. असामान्य गणिती प्रतिभेचं देणं लाभलेला हा भारतीय…