Posted inविशेष
देवदिवाळीनिमित्त विडे ठेवण्याची कोकणातील परंपरा : एक चिंतन!
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा अर्थात देवदिवाळी आहे. देवदिवाळीला कोकणातल्या शेतकर्यांच्या घरात विडे भरण्याची परंपरा आहे. ही परंपरा काय आहे, याचं मनोवेधक चिंतन करणारा, अमोल पालये यांचा…

