Posted inविशेष
युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई : महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. या पुतळ्याचे अनावरण युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा…



