Posted inविशेष
सीनेच्या तटकीं महापुण्यभूमी । समाधी विराजे तये डोंबग्रामी ॥
समर्थशिष्य कल्याणस्वामींचे समाधीमंदिर डोमगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख….……श्रमहरणी सीना नदीच्या काठी वसलेले डोमगाव परांड्यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. परांड्यापासून करमाळ्याकडे जाताना डोमगाव फाटा…

