मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा… 'कॉमन मॅन'चे मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे सामान्य कार्यकर्ते, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे…
डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे

डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे

भारतीय सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा १२ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या कार्याची ही थोडक्यात ओळख…डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे (डॉ. मुंजे) हे एक प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसैनिक,…
बाळासाहेब देवरस

बाळासाहेब देवरस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा ११ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा अल्प-परिचय… बाळासाहेब देवरस म्हणून ओळखले जाणारे मधुकर दत्तात्रय देवरस यांचा जन्म ११ डिसेंबर…
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९४८मध्ये मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारला. त्या दिवसाच्या आठवणीप्रीत्यर्थ १० डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. प्रत्येक मनुष्याला भेदभाव न करता, शांती आणि सुरक्षिततेत जगण्याचा…
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस दर वर्षी नऊ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भ्रष्टाचाराच्या दूरगामी परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेने अधिकाधिक जागरूक झाले पाहिजे, तरच…
भा. रा. तांबे

भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा सात डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने…………'जन पळभर म्हणतील हाय हाय…' हे गाणे सर्वांनी कधी ना कधी ऐकले असेल. लतादीदींचा आर्त स्वर आणि वसंत…
वसंत सबनीस

वसंत सबनीस

प्रसिद्ध लेखक, पटकथाकार आणि साहित्यिक वसंत सबनीस यांचा सहा डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय… …….रघुनाथ दामोदर सबनीस ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापुरात…
माती आपल्याला जगवते, आपण तिला जगवू या!

माती आपल्याला जगवते, आपण तिला जगवू या!

पाच डिसेंबरच्या जागतिक मृदा दिनानिमित्त.......... माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोहेएक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूंगी तोहे!! संत कबीरांचा हा दोहा आपल्याला मातीचे महत्त्व सांगतो. आपण कितीही पुढारलो,…
भारतीय नौदल दिन

भारतीय नौदल दिन

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात 'ऑपरेशन ट्रायडंट'मध्ये भारतीय नौदलाने मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून भारतीय नौदल दिन दर वर्षी चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्याविषयी थोडक्यात माहिती………‘शं नो वरुणः’ हे आपल्या…
जीवनाचे सार सांगणारी श्रीमद्भगवद्गीता

जीवनाचे सार सांगणारी श्रीमद्भगवद्गीता

आज (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी) गीता जयंती. त्या निमित्ताने… जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीता.’ सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनविषयक संदेश…