
दामोदर विधाते विद्यालयात अमृत वर्ग; विद्यार्थ्यांनी उत्साहाने केले उपक्रम
अहिल्यानगर : जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळाच्या सारसनगर येथील कै. दामोदर विधाते प्राथमिक विद्यालयात १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० ते ११.४० या वेळेत अमृत वर्ग घेण्यात आला. अमृत या राज्य शासनाच्या





